आपली शेती आपली प्रयोगशाळा
व्हर्टिसीलीयम लेकेनी मित्र बुरशी शेतकऱ्यांना ढगाळ वातावरण व कमी तापमानात खुप फायदेशीर ठरते. नक्कीच कपाशी वर वापर करा कमी खर्चात जास्त उत्पादन वाढिसाठी वरील व्हिडिओ मदत करील.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#व्हर्टिसीलीयमलिकेनी
#दीपकबुनगे