Duration 41:58

मासिक पाळीच्या तक्रारी (Menstruation Problems) आणि आयुर्वेद । डॉ. अविनाश देवरे व डॉ. विद्या देवरे

551 368 watched
0
3.7 K
Published 7 Dec 2018

या व्हिडिओ मध्ये आपण डॉ. अविनाश देवरे व डॉ. विद्या देवरे यांची मासिक पाळीच्या तक्रारी आणि आयुर्वेद या विषयावरील साम टीव्हीवरील मुलाखत पाहणार आहोत. डॉ. अविनाश देवरे व डॉ. विद्या देवरे हे पिंपरी चिंचवडमधील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक gynaecologists आहेत. मागील १५ वर्षांपासून ते व्यंध्यत्व निवारण (infertility treatment ) या क्षेत्रात कार्यरत आहेत. या व्हिडिओ मध्ये त्यांनी स्त्रियांमधील मासिक पाळीच्या तक्रारी कोणत्या आहेत, त्यांची कारणे कोणती आहेत व त्यावरील आयुर्वेदिक उपाय काय आहेत या सर्व प्रश्नांची चर्चा केली आहे. तणावपूर्ण जीवनशैली, अवेळी जेवण, कोरडे अन्न, ब्रेड, फास्ट फूड, पिझ्झा खाणे, रात्री जागरण व मानसिक तणाव हि मासिक पाळीच्या तक्रारीची प्रमुख कारणे आहेत. या वरील उपाय सांगताना डॉक्टरांनी सांगितले की स्त्रियांनी आहारात फळे, गाईचे तूप, लोणी, अंजीर, खजूर, डाळिंब या पदार्थांचा समावेश करावा. तसेच नियमित व्यायाम करावा. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. यासारख्या आणखी व्हिडिओसाठी चॅनेल ला सुब्स्क्रिब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर comment box मध्ये नक्की टाका. आम्ही आपल्या प्रश्नांनाचे नक्की समाधान देऊ. In this video you will see Dr. Avinash Deore and Dr. Vidya Deore's interview on menstrual complaints and Ayurveda on Sam TV. Dr. Avinash Deore and Dr. Vidya Deore are well known #Ayurvedicgynecologist in Pimpri Chinchwad. They are working in this field of #infertility treatment for the last 15 years. In this video, they discuss all the questions about menstrual complaints in women, their causes and what are the Ayurvedic remedies for them. Watch the full video to learn more about it. Subscribe to the channel for more videos like this. If you have any questions, just leave them in the comment box. We will definitely answer your questions. For more videos subscribe to channel: /c/DrAvinashDeore/videos?view_as=subscriber To Know More visit: https://www.infertilityayurved.in #ayurvedictips #DrAvinashDeore #DrVidydyaDeore #ShreeSaiAyurvedicInfertilityclinic You can contact Dr. Avinash Deore and Dr. Vidya Deore on: 9422558509 / 9822634478 Follow us : Facebook: https://www.facebook.com/dravinashdeore/ Twitter: https://twitter.com/dravinashdeore Instagram: https://www.instagram.com/shreesaiayurvedicclinic/

Category

Show more

Comments - 628