Duration 11:45

तोंडाला एकदमच वेगळी चव देनारी कलौंजी ची भाजी @ Taste Of India

578 watched
0
3
Published 22 Apr 2024

तोंडाला एकदमच वेगळी चव देनारी कलौंजी ची भाजी @ Taste Of India🥰 नमस्कार🙏 आज आपण खुपच वेगळी अशी एकदम भन्नाट भाजी बनवली आहे अगदि मोजक्या साहित्यात हि भाजी मस्त अशी बनवुन तयार होते आणि खायला हि तेवढीच भन्नाट लागते साहित्य..... कलौंजी बी 1 चमचा मोहरी 2 चमचे जीर 2 चमचे बडीशेप 2 चमचे धने 3 चमचे मेथीदाणे आरदा चमचा मोहरीच तेल 5/7 काळी मिरी मीठ मुठभर लसूण # मीक्स भाजी # कलौंजी #कलौंजी चे तेल # कलौंजी ची भाजी # कलौंजी लागवड # cocking channel # cocking videos # recipe videos # taste of India # priyankaundre

Category

Show more

Comments - 0